शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Chitra Wagh : अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

नागपूर : “अध्यक्षपदाची केवळ चर्चाच”; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट, नाकारली शक्यता

उत्तर प्रदेश : ...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान  

अहिल्यानगर : बाळासाहेब थोरातांनी मुलाला डिवचलं; आता राधाकृष्ण विखेंकडून खोचक शब्दांत पलटवार!

राष्ट्रीय : काँग्रेसचा डीएनए 'शेतकरी विरोधी', नेहरुंच्या काळात... शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Devendra Fadnavis, BJP National President: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळण्याच्या चर्चांवर खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं उत्तर, म्हणाले...

नागपूर : चर्चा फक्त मीडियामध्येच, देवेंद्र फडणवीसांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची शक्यता नाकारली

पुणे : Harshvarrdhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे; कार्यकर्त्यांची इच्छा, विकास आघाडी पुन्हा सुरु होणार का?

महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणारच, अंकिता पाटलांनी ठामपणे सांगितलं

मुंबई : तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, भविष्यकाळात...; भाजपवरील टीकेनंतर नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज