शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक: उद्धवसेनेची युवासेना आणि अभाविपमध्येच मुख्य लढत

राष्ट्रीय : मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

अकोला : भाजप नगरसेविकेच्या पतीकडून माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक

रत्नागिरी : मुंबईसह कोकणातील विधानसभेच्या ७० जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार

क्रिकेट : त्यांना धडा शिकवण्याची वेळ आले; शिवम दुबेची पत्नी संतापली, मुस्लीम समाजाला केलं 'हे' आवाहन

महाराष्ट्र : साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का; जिल्ह्यातील वजनदार नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश

राष्ट्रीय : Hindenburg Research : 'हिंडेनबर्गचा नवा अहवाल देशाविरुद्धचे षड्यंत्र', इंडिया आघाडीला शेअर... भाजपा नेत्याचा आरोप

महाराष्ट्र : विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव?

महाराष्ट्र : विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला? लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती

महाराष्ट्र : भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती