शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मविआ दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल’’, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला विश्वास  

नागपूर : ‘अँटी इन्कम्बन्सी’ तपासून तिकीट कापणार; लोकसभेच्या निकालावरून भाजपने घेतला धडा

राष्ट्रीय : बाजार कोसळावा ही काँग्रेसची इच्छा- भाजप, अदानीप्रकरणी सेबीने तडजोड केली- काँग्रेस

व्यापार : हेल्थ आणि लाईफ इंश्युरन्सवरील GST हटणार? 9 सप्टेंबरला GST परिषदेची महत्वपूर्ण बैठक

राष्ट्रीय : ५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे?

महाराष्ट्र : नारायण राणेंच्या पोरांना मी किंमत देत नाही, राणे कुटुंबीयांबाबत आदर, पण...’’, मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले 

महाराष्ट्र : आता दिल्लीकडूनच फडणवीसांना अधिकार; वरून काहीही लादले जाणार नसल्याची दिली हमी

महाराष्ट्र : शिवसेनेची भाजपवर कडी! विधानसभा निवडणुकाचा सर्व्हे केला, एवढ्या जागा अनुकूल असल्याचा दावा

गोवा : आमदारांमध्ये 'बंडाची' भावना; मंत्रिपद न मिळालेल्यांमध्ये धुसफूस वाढली 

कल्याण डोंबिवली : पक्षाचा आदेश आला, तर मुरबाडमधून लढेन; माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सुतोवाच