शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : 'शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्यास हात छाटू'; वामन म्हात्रेंचा इशारा

ठाणे : डाचकूलपाडा मध्ये ३१ रिक्षांच्या तोडफोड प्रकरणी भाजपा आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेश : योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!

राष्ट्रीय : 'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार

सोलापूर : मोठी बातमी; सोलापुरातील राष्ट्रवादीच्या दोन माजी आमदारांसह शिंदे बंधूचा भाजपात प्रवेश

सातारा : Satara: मंत्री जयकुमार गोरे यांचे माण-खटावमध्ये ‘ऑपरेशन लोटस’; राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार 

मुंबई : ही नावे म्हणजे भाजपचे कॉर्पोरेट हिंदुत्व; देव, दैवत व महापुरुषांचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'त्या' ४१ जागांवर एनडीए, महाआघाडीचे आहे लक्ष

राष्ट्रीय : महाराष्ट्रात घराणेशाहीचे 'राजकारण' सर्वाधिक; यूपी, बिहारमध्येही 'गादी' चालवणारे जास्त