शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर

महाराष्ट्र : ३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत? 

राष्ट्रीय : सीएम ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य लपवले जाते... कोलकाता घटनेवरुन भाजपाने बंगाल सरकारवर केले आरोप

महाराष्ट्र : भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर...; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

राष्ट्रीय : ३० वर्षांनंतर देशात यादवी युद्ध सुरू होईल?’’, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने केला दावा, काँग्रेसने केली टीका

महाराष्ट्र : तुमचं तुम्ही लढा; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, आम्हाला युतीची गरज हा गैरसमज

महाराष्ट्र : रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी

राष्ट्रीय : झारखंडमध्ये राजकीय सत्तानाट्य! चंपई सोरेन भाजपात जाणार की वापरणार 'शिंदे पॅटर्न'?

राष्ट्रीय : तिच्या अंगावर फक्त एकच कपडा अन्...पीडितेच्या आईने सांगितला त्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम

सातारा : 'सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते कधीच काही देत नाहीत'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं