शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत की भाजपामध्ये? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी तुम्हाला सांगते...”

कोल्हापूर : Kolhapur Politics: मी आता फार पुढे गेलोय, समरजीत घाटगे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रीय : लोकसभेत जिंकलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांमुळे भाजपाचा फायदा, राज्यसभेत बळ वाढणार, कसे? जाणून घ्या

राष्ट्रीय : अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही, मंत्रिपदावरून हटवा; केंद्रीय मंत्र्याची पुन्हा मागणी

राष्ट्रीय : Manish Sisodia : माझा आणि केजरीवालांचा काय दोष होता?; सिसोदियांनी जेलमधून आल्यावर मांडली व्यथा

गोवा : राज्यभर कार्यशाळा घेणार: मुख्यमंत्री, भाजप सदस्य नोंदणीबाबत तावडे, सूद, तानावडे यांचे मार्गदर्शन

संपादकीय : बदलत्या हवेत भाजप दोन घरे मागे! मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय काहीही पुढे सरकणे अशक्य

गोवा : गणेश चतुर्थीनंतरच दोघा मंत्र्यांचा 'मोरया'; मुख्यमंत्री दिल्लीत दाखल, विनोद तावडे माघारी परतले

राष्ट्रीय : IMA ने आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना लिहिले पत्र; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची केली मागणी

महाराष्ट्र : FIR नोंदवण्यासाठीही आंदोलन करावे लागेल का?, बदलापूरमधील घटनेवर राहुल गांधींचा संताप...