शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ..तेव्हा २ वर्षाच्या वरुणसोबत मेनकांना इंदिरा गांधींनी घराबाहेर काढलं; 'त्या' रात्री काय घडलं?

महाराष्ट्र : “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा लढवणार, पण निकालानंतर CM कोण ते ठरवणार”: अशोक चव्हाण

राष्ट्रीय : कंगनाने कान पकडून माफी मागावी; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल, भाजपाला विचारले 'हे' सवाल

पुणे : महायुतीचा धर्म काय आम्हीच पाळायचा का? टिंगरेंच्या जाहिरातीवरुन जगदीश मुळीक आक्रमक

राष्ट्रीय : Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान

महाराष्ट्र : पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल, कारण...; काँग्रेस नेत्याचा दावा

राष्ट्रीय : भाजपनं जम्मू-काश्मीरसाठी जाहीर केलेली ४४ उमेदवारांची यादी घेतली मागे; कारण...

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची: आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

राष्ट्रीय : भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४४ जागांवर उमेदवार रिंगणात