शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी, AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका

राष्ट्रीय : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपात जाहीर प्रवेश; पक्षाला किती फायदा होणार?

महाराष्ट्र : काँग्रेसचा खळबळजनक अंतर्गत सर्व्हे; इच्छुकांची संख्या तिपटीने वाढली, भाजपच्या मोहिमेला धक्का

पुणे : सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण; पाटील - मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत, उलट..., नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रीय : बंगालमध्ये गुंड, अराजकता...; कोलकाता प्रकरणावरून भाजपा नेत्याने ममता बॅनर्जींना घेरलं

महाराष्ट्र : मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो…’’, शिवपुतळा दुर्घटनेबाबत नरेंद्र मोदींनी व्यक्त केली दिलगिरी 

मुंबई : स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या अन् एखाद दुसरा चमचा...; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला

पुणे : इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले...

महाराष्ट्र : पालघरचे वाढवण बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी’’, नाना पटोलेंचा आरोप