शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : कधी येतो, वेळ सांग...  नितेश राणेंना भाजपच्याच नेत्याचे आव्हान; घराबाहेरच लावले बॅनर

राष्ट्रीय : आता मोदी भारतीयांना घाबरू लागले, राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

महाराष्ट्र : भाजपात राणांसारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही; भाजप नेत्याची रवी राणांवर टीका

गोवा : तीन तासांत ३१ हजार सदस्य नोंदणी: सदानंद शेट तानावडे

राष्ट्रीय : बुलडोजर चालवायला दम लागतो, योगी आदित्यनाथ-अखिलेश यादव भिडले! 

महाराष्ट्र : भाजपच्या प्रवासी नेत्यांना ढाब्यावर जेवण्यास मनाई, कार्यकर्त्यांच्या घरीच जेवा; पदाधिकाऱ्यांकडे काहीही न मागण्याच्या सूचना

सांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय, समर्थकांना धक्का

मुंबई : धारावीतल्या लोकांना दुसरीकडे नेऊन पुनर्विकास कोणाचा होतोय? आदित्य ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्र : रावसाहेब दानवे म्हणतात, आता माझ्या मुलाचाही बदला घेऊ का?

मुंबई : CM शिंदे म्हणाले आंदोलन मागे घ्या; भाजप आमदार म्हणतात, रात्रीपासूनच संपावर जा