शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : अध्यक्षाचा अवमान करणारे पक्ष कार्यकर्ते कसे?

मुंबई : त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर...; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा

सांगली : वसंतदादांचे घर आम्ही फोडले नाही; विशाल पाटील यांच्या आरोपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक

पुणे : रेल्वे स्थानकाला नाव देण्यावरून राजकारण घाणेरडे; खासदार कुलकर्णी संतापल्या

राष्ट्रीय : 'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

महाराष्ट्र : “संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ

पुणे : भाजप शहराध्यक्षांची वीज चोरीवरून युवक काँग्रेस आक्रमक

राष्ट्रीय : भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती

गोवा : गोविंद गावडे, शह-काटशह आणि बिचारा एसटी समाज