शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले

महाराष्ट्र : 'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

राष्ट्रीय : वडील DSP, तर पती गँगस्टर! भाजपची 'ही' महिला उमेदवार भूपेंद्र हुड्डांना देणार आव्हान

राष्ट्रीय : भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम

राष्ट्रीय : जे आम्हाला पदक न मिळाल्याने आनंदी होतात, ते स्वत:ला देशभक्त...; बजरंग पूनियाने दिले ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान…,अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Congress Candidate : तुरुंगात असलेल्या 'या' नेत्याला काँग्रेसने दिले तिकीट

महाराष्ट्र : विधानसभेच्या प्रचारात गडकरी सक्रिय होणार, एक महिना देणार, मात्र नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचेच

राष्ट्रीय : 'तुम्ही फसवणूक करून ज्युनियर खेळाडूंचा हक्क ...; ब्रिजभूषण सिंह यांचा विनेश फोगटवर निशाणा

राष्ट्रीय : बजरंग पुनिया-विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काय म्हणाले भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह? पाहा VIDEO