शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज

सांगली : शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं

राष्ट्रीय : राष्ट्रहिताचे ज्ञान नसलेल्यांचे शत्रूंशी संगनमत; उपराष्ट्रपती धनखड यांची राहुल गांधींवर टीका

राष्ट्रीय : मी म्हणालो होतो, दहशतवाद्यांना सोडू नका; IC-814 हायजॅकसंदर्भात फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्र : ...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही, जयंत पाटील नेमकं काय बोलले?

राष्ट्रीय : मला महापालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,आमचं स्वतंत्र...; इल्तिजा मुफ्तींचे कलम ३७० बाबत मोठं विधान

राष्ट्रीय : भावूक झाले, शपथ घातली... भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा यांची मोठी घोषणा

नागपूर : दिल्लीतील हायकमांडकडून फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम

पुणे : Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या अपघातात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी; बावनकुळेंचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : Vinesh Phogat : मी फुल टाईम राजकारणी, कुस्तीकडे परत जाणं शक्य नाही; विनेश फोगाट नेमकं काय म्हणाली?