शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi : ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत..., पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

महाराष्ट्र : CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, वाचाळवीरांनी...

सांगली : Sangli: विश्वजीत कदम-संग्रामसिंह देशमुख आमने-सामने येणार?, पलूस येथे भाजपात बैठकांचा धडाका

सांगली : Sangli: इस्लामपूर मतदारसंघात 'जयंतगड' २१ हजार मतांनी ढासळणार, निशिकांत पाटील यांचा दावा

महाराष्ट्र : ‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   

राष्ट्रीय : राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   

क्राइम : 'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा

राष्ट्रीय : 'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका

पुणे : भाजपला पुण्यात धक्का; वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारेंचा शरद पवार गटात प्रवेश

महाराष्ट्र : स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर..., ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल