शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...

मुंबई : संजय राऊतांना १५ दिवस जेल, लगेच जामीनही

राष्ट्रीय : केंद्र सरकारची कामगारांना मोठी भेट; किमान वेतनात वाढ, 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू

महाराष्ट्र : माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!

राष्ट्रीय : आर्थिक निकषावरील EWS आरक्षण लवकरच रद्द होईल’’, पी. चिदंबरम यांचं भाकित   

राष्ट्रीय : भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल, योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा नियंत्रण कक्षाला ‘काॅल’, पोलीस दलात खळबळ

पुणे : कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला; पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

महाराष्ट्र : Amit Shah Maharashtra Visit: अमित शाहांच्या दौऱ्यामुळे पक्षात चैतन्य, महायुतीच्या विजयासाठी भाजपा सज्ज- चंद्रशेखर बावनकुळे