शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

पुणे : Narendra Modi: जुन्या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्रासह देशाचं नुकसान; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

पुणे : ...म्हणून महायुतीने पुण्यात मेट्रो आणली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं नेमकं कारण

महाराष्ट्र : भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रीय : भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला

कोल्हापूर : कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

राष्ट्रीय : रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील...; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?

छत्रपती संभाजीनगर : राजस्थानातून जातो राष्ट्रपतीपदाचा मार्ग; राज्यपाल बागडेंच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांचे सूचक विधान

राष्ट्रीय : Narendra Modi : हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक...; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

क्राइम : मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?