शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याणच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला डाेंबिवलीत भररस्त्यात नेसवली साडी

मुंबई : वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही

राष्ट्रीय : कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- सतत...

महाराष्ट्र : ...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल

सांगली : राजकारण दूषित करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलाविता धनी कोण? - अमोल कोल्हे 

राष्ट्रीय : बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा

पुणे : मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर विशेष प्रेम; तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी कामे पुण्यात होतील - चंद्रशेखर बावनकुळे

सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र 

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती

गोवा : देशसेवेत तरुणांनी योगदान द्यावे : दामू नाईक