शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अकोला : संभाव्य उमेदवारांची नावं मागितली बंद लिफाफ्यात, निवडणुकीसाठी भाजपचा प्रयोग

मुंबई : “भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 

महाराष्ट्र : फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून..., संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण

राजकारण : मोदींची लोकप्रियता घटलीये, प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान

महाराष्ट्र : अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा

राष्ट्रीय : गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा, भाजपा नेत्याचा सल्ला

महाराष्ट्र : भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार

महाराष्ट्र : खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?

गोवा : मतभेद संपवून चांगल्या पद्धतीने काम करा; श्रेष्ठींचा सल्ला