शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सुरक्षारक्षकाने रिव्हॉल्व्हर काढले; कपिल पाटील, किसन कथोरे समर्थक भिडले

महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटील आता ‘कमळ’ सोडणार; ‘तुतारी’ फुंकणार? लेकीचे व्हॉटस्ॲप स्टेटस

महाराष्ट्र : अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप

महाराष्ट्र : आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

सांगली : Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रभर उत्तर देतील;अब्दुल सत्तारांचा इशारा

सांगली : मिरजेत सुरेश खाडे यांची भाजप बंडखोराशी लढत?, मोहन वनखंडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित 

राष्ट्रीय : भरोसा दिल से, भाजपा फिर से...; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...

कोल्हापूर : कोल्हापुरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप निदर्शने करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

पुणे : कोथरूड मधून इच्छुक असल्याने चंद्रकांतदादा माझ्यावर नाराज; अमोल बालवडकरांचा आरोप