शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा, कारण...; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

राष्ट्रीय : Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा

पुणे : Narendra Modi:मोदींचं मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याने पक्ष सोडला; भाजपा सोडण्यामागचं कारण तरी काय?

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

छत्रपती संभाजीनगर : उमेदवार नसल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना ठाकरे सेनेत एन्ट्री; संजय शिरसाट यांची टीका

नागपूर : नवरात्रीत नागपुरात भाजपकडून महाजनसंपर्क, वरिष्ठ नेतेही घरोघरी जाणार

महाराष्ट्र : राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?

महाराष्ट्र : विधानसभेच्या जाहीरनाम्यात काय मुद्दे असावे?; भाजपने मागविल्या सूचना

राष्ट्रीय : रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार- PM मोदी

मुंबई : भाजपकडून बोरीवली विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी