शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : Sangli: जतमध्ये भाजपच्या पडळकर-रवी पाटील गटात धुमश्चक्री, शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावले

महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, तुम्ही नवीन काय...

पुणे : Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका

कोल्हापूर : Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा 

नागपूर : मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...;नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला

राष्ट्रीय : नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?

महाराष्ट्र : सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

मुंबई : छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन

राष्ट्रीय : 8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 

राष्ट्रीय : हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...