शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीला वेगळे वळण, भाजपने उमेदवार बदलला

पुणे : कार्यकर्त्यांवरील दगडफेक आणि आंदोलनात पुणे महापौरांचा सहभाग, या दोन्ही गोष्टी दुर्दैवी - सुप्रिया सुळे

कोल्हापूर : Kolhapur: नाराजी शमविण्याचा नवा प्रयोग, सव्वा वर्षाचा स्वीकृत नगरसेवक; भाजप, काँग्रेस, शिंदेसेनेकडून कुणाला संधी..वाचा

ठाणे : भिवंडी महापालिकेत निवडणुकीला वेगळे वळण! भाजपाने महापौरपदाचा उमेदवार ऐनवेळी बदलला 

पुणे : पराभूत उमेदवारांनी विजयी नगरसेवकांना न्यायालयात खेचले; २४ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे प्रभाकर शिंदे यांचा अर्ज दाखल

पुणे : महापौर पक्षाचे नव्हे, पुणे शहराचे आहेत; आंदोलनात सहभाग घेणे चुकीचेच

धाराशिव : धाराशिव 'झेडपी'त सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच; काकांची खेळी उलटवण्यात पुतण्याचाही पुढाकार

गोवा : रवी नाईकांच्या संघर्षातूनच फोंडा मतदारसंघ भाजपकडे: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक  

राष्ट्रीय : 'राहुल गांधी भारतविरोधी शक्तींशी जोडलेले आहेत', एपस्टीनचे नाव घेत किरेन रिजिजूंचा कारवाईचा इशारा