शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : लोणीकर २०१४ आधी विनाकपड्याचे फिरत होते का?; विधानसभेतून निलंबित केल्यानंतर नाना पटोलेंचा संताप

राष्ट्रीय : कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण

महाराष्ट्र : जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली

गोवा : लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा

राष्ट्रीय : केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

गोवा : योग्यवेळी योग्य ते बोलेन: गोविंद गावडे; 'जर आणि तर'च्या गोष्टी आताच कशाला?

महाराष्ट्र : आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

महाराष्ट्र : नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना... 

मुंबई : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार कायम राहणार?

राष्ट्रीय : काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा