शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदींच्या सूचक इशाऱ्यानंतर शिवसेना नरमली ?

नागपूर : ‘इनकमिंग’ सुरू असले तरी मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय नाही

राजकारण : Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर तुम्ही कोणाला साथ देत आहात? सुशीलकुमार शिंदे 

मुंबई : Vidhan Sabha 2019: जे वाट्याला येईल त्यात समाधानी; 144 वर 'ठाम' असलेली शिवसेना भाजपासमोर नरमली!

महाराष्ट्र : अखेर शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; दोन दिवसांत होणार युतीची घोषणा?

राष्ट्रीय : बलात्काराचा आरोप असलेले भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक 

सोलापूर : Vidhan Sabha 2019: शेततळ्याचे अनुदान कधी मिळणार?

मुंबई : मुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार, भाजपचा दावा

नाशिक : राममंदिरप्रश्नी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा