शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : युती झाल्यास मोठी बंडखोरी, काँग्रेस, वंचितसह राष्ट्रवादीही प्रचंड आशावादी

महाराष्ट्र : वाघाची अवस्था कुत्र्यासारखी झालीय : धनंजय मुंडे

मुंबई : Vidhan Sabha 2019 : 'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'

राष्ट्रीय : ब्रेकिंग: विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर होणार; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद 

मुंबई : Vidhan Sabha 2019: कसं काय...बरं हाय ना! भाजपाचा 'रम्या' देणार विरोधकांना प्रेमाचे डोस; कोण आहे तो?

मुंबई : राममंदिरावर बोलणारे 'ते' वाचाळवीर भाजपाचेच; शिवसेनेने केला नरेंद्र मोदींवर पलटवार

सोलापूर : Vidhan Sabha 2019 : म्हेत्रे, शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित

बुलढाणा : खामगाव बाजार समितीच्या माजी सभापतीसह अनेकांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती ‘Howdy Modi’ लपवू शकत नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

अमरावती : अमरावतीत भाजपचे ‘वेट अँड वॉच’, काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच