शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सातारा लोकसभेची जागा शिवसेनेचीच - नरेंद्र पाटील

ठाणे : Vidhan Sabha 2019: उल्हासनगरात कलानींच्या कोंडीचे भाजपकडून प्रयत्न

मुंबई : Vidhan Sabha 2019: आता रंगणार राजकीय रणधुमाळी; पक्ष येणार मुद्द्यांहून गुद्द्यांवर

रायगड : Vidhan Sabha 2019: युतीतील धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर

मुंबई : Vidhan Sabha 2019: सेनेच्या गडावर भाजपची लगबग...

ठाणे : Vidhan Sabha 2019: सेनेसाठी तीन पेपर कठीणच!

ठाणे : Vidhan Sabha 2019: सत्तेत राहण्यासाठी आयलानी-कलानी आमनेसामने

ठाणे : Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

ठाणे : Vidhan Sabha 2019: पराभव चाखलेले नऊ आमदार यावेळी सज्ज!

नाशिक : ज्याची कामगिरी दमदार तोच होणार आमदार !