शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : पर्यावरणप्रेमी अन् दहशतवादी यांच्यातील फरक कळतो का?; युवासेनेचा भाजपा नेत्याला टोला

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा फडणवीसांच्या निर्णयाला दे धक्का; गुजरातच्या कंपनीचं कंत्राट रद्द

महाराष्ट्र : फडणवीसांसाठी धावून आलेल्या चार अधिकाऱ्यांना सतावतेय भविष्याची चिंता

महाराष्ट्र : 'यामुळे' फडणवीसांना किंमत मोजावी लागली'

महाराष्ट्र : पंकजा मुंडे भाजप सोडून काही वेगळ करतील हे वाटत नाही : शरद पवार

महाराष्ट्र : हवा, स्वातंत्र्य अन् फुगे; संजय राऊत यांचा भाजपावर पुन्हा निशाणा

मुंबई : Maharashtra CM: आता दाऊदवरील गुन्हे मागे घेतले जाणार; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : अनंतकुमार हेगडेंवर पक्षश्रेष्ठी नाराज, 40 हजार कोटींच्या वक्तव्यावरुन 'समज' देणार

राष्ट्रीय : 'माझ्याच पक्षाचं सरकार असल्यानं अनेकदा बोलता यायचं नाही'

अमरावती : भाजप सोडण्याची पोस्ट व्हायरल - प्रवीण पोटेंची पोलिसांत तक्रार