शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : बीडमधून पंकजा मुंडेंसाठी नव्हे, तर 'या' नेत्यासाठी होतेय विरोधीपक्ष नेतेपदाची मागणी

राष्ट्रीय : उन्नाव बलात्कार प्रकरण : 100 टक्के गुन्हेगारी तर प्रभू रामचंद्रही संपवू शकत नाही; भाजप मंत्र्यांचे अजब विधान

महाराष्ट्र : आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : भाजपमध्ये कुरबुरी; काही नेते दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा

मुंबई : मी सध्यातरी भाजपमध्ये आहे, तूर्त तरी पक्ष बदलण्याचा कोणताही विचार नाही - एकनाथ खडसे

मुंबई : पाच जिल्हा परिषदांसाठी महाआघाडीत चर्चा नाही; भाजप सर्वत्र लढणार

कोल्हापूर : गडहिंग्लज पालिकेतील राजकीय समीकरण बदलणार..! : भाजपविरोधात जनता दल, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याचा निधी रोखला

महाराष्ट्र : शिवसेनेला किंमत मोजावीच लागेल; नितीन गडकरींचा इशारा

मुंबई : हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक