शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : शिवसेनेने दबावाखाली तर भूमिका बदलली नाही?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबई : ...तर शिवसेना राज्यसभेत विरोध करण्याच्या तयारीत

संपादकीय : Blog: भाजपाचे नेते पेरत आहेत भविष्यातील मोठ्या पराभवाचं बीज!

संपादकीय : धोक्यात येणारे मानवाधिकार हे कायदा-सुव्यवस्थेसाठी संकट

राष्ट्रीय : शिवसेनेने आम्हाला महाराष्ट्रात दगा दिला: पीयूष गोयल

महाराष्ट्र : योग्य वेळ येताच शिवसेना-भाजपा एकत्र, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलणार का?

राष्ट्रीय : Citizen Amendment Bill: सामनातून टीका, लोकसभेत पाठिंबा, राज्यसभेचं ठरेना; शिवसेनेची नेमकी भूमिका समजेना

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards: मोदींच्या अनेक मंत्र्यांकडेच जन्मदाखला नाही; थरुर यांचा टोला

महाराष्ट्र : शिवसेनेकडून भाजपनेते एकनाथ खडसे 'वेटींग'वर