शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : Maharashtra Election 2019: भाजपा उमेदवार म्हणतो, पंतप्रधान देवेंद्र फडणवीसांचे आभार

मुंबई : Aarey Forest: 'पडणारं प्रत्येक झाड त्यांचा एक-एक आमदार पाडणार'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : विनोद तावडे, बावनकुळे या मंत्र्यांसह १८ आमदारांना भाजपने दिला नारळ !

मुंबई : Maharashtra Election 2019 : अमित शहांची 'ती' कानउघाडणी अन् दिग्गज नेत्यांचा 'पत्ता कट'!

मुंबई : भाजपच्या धक्कातंत्राने बदलणार मुंबईची राजकीय समीकरणे

अमरावती : Maharashtra Election 2019 ; राजेश वानखडे यांच्या नामांकनाला लक्षवेधी उपस्थिती

ठाणे : उल्हासनगर, मीरा रोड, कल्याणमध्ये बंडाचे झेंडे, भाजप-शिवसेनेत असंतोष उफाळला

नाशिक : ढिकले भाजपवासी; सानप यांच्या हाती घड्याळ

नाशिक : बंडखोर निवडून येणे अशक्य: गिरीश महाजन यांचा दावा

नाशिक : भाजपने गमावले, राष्टÑवादीने कमावले !