शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: ...तेव्हा लोकांना समसमान वाटपाचा अर्थ कळेल; उद्धव यांचा भाजपावर 'राम'बाण

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

मुंबई : Vidhan Sabha 2019: सेना-भाजपतील बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू

अकोला : युतीमध्ये भाजप जिंकले; आघाडीत राष्ट्रवादीला फायदा

महाराष्ट्र : बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई : Maharashtra Election 2019: बोरिवलीतील भाजप कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य संपुष्टात; अपक्ष उमेदवाराची माघार

पुणे : भाजपाचे विलास तापकीर कॉग्रेसच्या व्यासपीठावर ; चर्चांना उधाण

मुंबई : बारामतीत पहिल्यांदाच विरोधकांची मोठी रॅली; ही तर परिवर्तनाची नांदी - गोपीचंद पडळकर 

महाराष्ट्र : वरळीकरांनो, आदित्य ठाकरेंंना पाडाचं; विरोधकांचा नव्हे भाजपच्या आयटी सेलचे आवाहन

महाराष्ट्र : 'बंडोबाणांचा' संडे: बंडखोरांना शांत करण्याचे पक्षांसमोर आव्हान