शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीला स्थगिती; निवडणूक आता वॉर्ड पद्धतीनेच ?

महाराष्ट्र : नागपुरात भाजपने लावले फडणवीसांचे 'पुन्हा येणार..पुन्हा येणार..'चे बॅनर्स

महाराष्ट्र : सत्ताकेंद्र मुंबई, विदर्भाभवती; मराठवाड्याची उपेक्षा !

महाराष्ट्र : सुजितसिंह ठाकुरांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला ?

महाराष्ट्र : औरंगजेबही शिवायचा टोप्या; 'मी सावरकर'वरून जयंत पाटलांचा भाजपला टोला

महाराष्ट्र : ये 'रावसाहेब का स्टाईल' है रे बाबा

महाराष्ट्र : सभागृहात घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली: जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : भाजपा, शिवसेनेच्या आमदारांची सभागृहात हाणामारी; जयंत पाटील, आशिष शेलार धावले मदतीला

मुंबई : Video : 'स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळेच ब्रिटीशांनी सावरकरांच्या घरावर नांगर फिरवला'

सातारा : भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह २० कार्यकर्त्यांवर गुन्हे, बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका