शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मुशर्रफ मुळचे भारतीय त्यांना नागरिकत्व द्या, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी 

महाराष्ट्र : 'जर पुराव्यानिशी कोणी प्रकल्पात अनियमितता दाखविली तर दुर्लक्ष करता येणार नाही'

महाराष्ट्र : CAA: संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा - मल्लिकार्जुन खर्गे 

राष्ट्रीय : CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची 

छत्रपती संभाजीनगर : कॅब-एनआरसीवरून विद्यापीठात एबीव्हीपी आणि आंबेडकरी कार्यकर्ते भिडले

महाराष्ट्र : मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुमतीशिवाय निर्णयच घेऊ शकत नाही: मुनगंटीवार

मुंबई : आरे खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप 

ठाणे : Video: ठाण्यात 'वीर सावरकर मार्ग' फलकाची दुरावस्था; मनसेने केले भाजपावर आरोप 

महाराष्ट्र : … यामुळे आव्हाड भाजपला मूर्ख म्हणाले

नागपूर : ...मग बेळगाव, कारवार पाकिस्तानात आहे का?; सीमाप्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांचा भाजपाला सवाल