शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: लढाई पैलवानांशी होते, इतरांशी नाही; पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

संपादकीय : सकस अन्न केंद्रे जनतेसाठी की मतांसाठी? 

नाशिक : Maharashtra Election 2019: भाजपच्या विरोधातील शिवसेनेच्या बंडखोरीला वरिष्ठ नेत्यांचाच आशीर्वाद?

महाराष्ट्र : शिवसेनेच्या 10 रुपयांत जेवणाच्या योजनेवर भाजपचा 'पंच' !

जालना : Maharashtra Election 2019 : बदनापुरातून जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणूक रिंगणात 

कोल्हापूर : शहा यांच्या सभेमुळे तपोवन मैदानाला सुरक्षा कवच

सांगली : Maharashtra Vidhan Sabha 2019 : काँग्रेसला जे जमले नाही ते बदल भाजपने केले

महाराष्ट्र : शिवसेनेचा वचननामा भाजपच्या एक पाऊल पुढे !

महाराष्ट्र : विरोधकच नसल्याचा भाजपचा दावा, तरी मोदी-शाह यांच्या सभांसाठी जोर !

महाराष्ट्र : तरी ‘भोळा महादेव’ म्हन्तो। राहीन ‘देवेंद्रा’च्या साथीला॥