शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : आज तुम्हाला शिवी घालणार नाही, कारण...; रामदास कदमांना निलेश राणेंचा टोला

महाराष्ट्र : महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : भाजपशी जवळीक केसरकरांना महागात?

राष्ट्रीय : 'महात्मा गांधींना ठार मारणारे हेच देशद्रोही', काँग्रेस मंत्र्याचा पलटवार

महाराष्ट्र : अजितदादांच्या बंडात सामील 'या' नेत्याला मिळाले मंत्रीपद !

मुंबई : Video : 'उद्धवा अजब तुझे सरकार', देशद्रोही अस्लम आता देशभक्त झाले 

राष्ट्रीय : इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; मुख्यमंत्र्यांची मोदींवर जहरी टीका

राष्ट्रीय : वाहं रे इंडियन... CAA अन् NRC वरुन उद्योजक गोएंकांच ट्विट, नेटीझन्सने केलं ट्रोल

मुंबई : 'फडणवीसांनी स्वत:चंच हसू करुन घेतलं', देवेंद्रांवर टीकेचे बाण 

नवी मुंबई : राजकीय समीकरणे बदलवणारे वर्ष

राष्ट्रीय : CAA Protest : 'भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र या'