शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : मरिना बीचवरील आंदोलनादरम्यान भाजपा नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रीय : ...तर अखिलेश यादव यांनी पाकिस्तानात जाऊन पूजा करावी, भाजपा नेत्याचा सल्ला

राष्ट्रीय : ...म्हणून परदेशातील अनेक भारतीय गोमांस खातात; केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे वादग्रस्त विधान  

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड

मुंबई : 'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा'

राष्ट्रीय : राजस्थानमधील रुग्णालयात महिनाभरात 100 नवजात बालकांचा मृत्यू, राजकारण तापले 

मुंबई : '...तर भाजपा, शिवसेना, आरपीआयने सरकार स्थापन केलं असतं'

महाराष्ट्र : खडसेंच्या वक्तव्याने गुलाबराव पाटलांच्या दाव्याला बळ

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना-काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सत्तावाटप ठरले

मुंबई : 'त्या' खासदार अन् राज्य सरकारला बरखास्त करा, भाजपा खासदाराची मागणी