शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पदवी खरी असेल; पण 'हा' माणूस १०० टक्के बोगस, निलेश राणेंची शिवसेनेच्या मंत्र्यावर टीका

महाराष्ट्र : शिवसेना उमेदवारांना हरवणारे 14 जण 'ठाकरे सरकार'मध्ये मंत्री

महाराष्ट्र : नव्या सरकारमधील पहिले वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या नावे; ठाकूर टीकेच्या केंद्रस्थानी

राष्ट्रीय : संजय राऊत पुन्हा मिशन मोडमध्ये; राष्ट्रपतीपदासाठी 'पॉवर'फुल्ल राजकारण

राष्ट्रीय : CAA : 'काँग्रेसकडून जनतेत भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न'

मुंबई : दांड्याने दडपाल तर आम्ही हातात तिरंगा घेऊन लढू- उमर खालिद

मुंबई : या या या...; धनंजय मुंडेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्वीही अनेकदा नव्हता : चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय : चश्मा लावूनही शाळा, महाविद्यालय दिसत नाही; अमित शहा यांचा केजरीवालांना टोला

राष्ट्रीय : संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी