शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'आम्हीच नंबर 1', जिल्हा परिषदेतील पराभवानंतरही फडणवीसांनी दाखवलं गणित

राष्ट्रीय : आम्हाला बी 'दिल्लीला' येऊ द्या की वं, आठवलेंनी भाजपाकडे मागितल्या एवढ्या जागा

वसई विरार : पालघरमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात; वाशिम, नंदुरबारमध्ये आघाडीला संधी

पुणे : जिल्हा पुन्हा अजितदादांच्या ताब्यात ; चंद्रकांत पाटलांना आव्हान 

संपादकीय : उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांचे राजकारण स्पष्ट करणारी ही पहिलीच निवडणूक

मुंबई : होय, 'त्या' ठिकाणी मीही राज ठाकरेंना भेटलो होतो; फडणवीस-राज भेटीवर अजितदादा बोलले 

नागपूर : जिल्हा परिषद निवडणूक : नागपुरात भाजपच्या गडाला धक्का

नांदेड : अखेर मनपा विरोधी पक्षनेते पद दीपकसिंह रावतांकडे

राष्ट्रीय : JNU Protest : दीपिका पादुकोण ही तुकडे गँगची सदस्या; भाजपा खासदार साक्षी महाराजांचा आरोप

मुंबई : भाजपा- मनसे युतीने उघडले खाते; मनसेचे दोन उमेदवार विजयी