शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : पंडित नेहरूंविषयी पुस्तके वाचा; काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

महाराष्ट्र : युती तोडण्याचा शिवसेनेचा पूर्वनियोजित डाव होता : प्रवीण दरेकर

महाराष्ट्र : Exclusive: माणसाने झेपेल ते करावं; भाजपा-मनसे 'टाळी'वरून संजय राऊतांचा टोला

राष्ट्रीय : 'मी तुमच्या ढोंगी मुख्यमंत्र्यांसारखा नाही', गौतम गंभीर यांचा 'आप'वर हल्लाबोल

मुंबई : भाजपासोबतच्या युतीवर मनसेचं पुन्हा मोठं विधान

महाराष्ट्र : Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!

महाराष्ट्र : Exclusive: नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज कुणीही नाही; संजय राऊतांची स्तुतिसुमनं

राष्ट्रीय : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन'  

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील पुन्हा प्रदेशाध्यक्ष ?

महाराष्ट्र : भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा रावसाहेब दानवेंकडे ?