शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : .... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार 

नाशिक : एनआरसी,'सीएए'सह विरोधात 22 अल्पसंख्याक भाजप पदाधिकाऱ्यांचा घरचा आहेर

जळगाव : मेगा भरतीमुळेच महाविकास आघाडीचा जन्म, खडसेंनी पाटलांची री... ओढली

महाराष्ट्र : 'मेगा भरतीचा निर्णय कोअर कमिटीचा, एकट्याचा नाही'; चंद्रकांत पाटलांचा यू-टर्न

पिंपरी -चिंचवड : तुमच्यात हिंमत असेल तर शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या : उमर खालिद

महाराष्ट्र : 'साम, दाम, दंड, भेद वापरून केलेली मेगाभरती भाजपला चुकीची वाटू लागली'

महाराष्ट्र : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना

मुंबई : '... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

वसई विरार : ठाण्याच्या राजकारणात भाजपचे ‘डाव’खरे होतील?; शहराध्यक्षपदी निरंजन डावखरे

राष्ट्रीय : भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा सोमवारी निवडले जाणार; निवड बिनविरोध होण्याची शक्यता