शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Exclusive: भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांंची ऑफर; 2 दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा...

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा; संख्याबळानुसार केली मागणी

मुंबई : भाजपच्या बैठकीत प्रचंड उत्साह अन् फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास

मुंबई : भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड तर मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा नरमाईचा सूर

पुणे : कोंढव्यात राष्ट्रवादीचा प्रचार केल्याने तरुणावर हल्ला; अज्ञातांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : ...तरच राज्यातील सरकार स्थिर राहील, संजय राऊत यांच्याकडून मोठे संकेत

मुंबई : आमदारकीचं स्वप्न भंगलेल्या पंकजा मुंडे भाजपा आमदारांच्या बैठकीला जातात तेव्हा...

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 13 दुणे 'स्पेशल 26'... भाजपाकडून शिवसेनेला मंत्रिपदांचा फॉर्म्युला

महाराष्ट्र : 'यामुळे' शेतकऱ्यांना हवंय शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार !

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला