शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : माधुरी मिसाळ यांना शिक्षा की मोकळीक? समर्थक अस्वस्थ

अकोला : भाजपच्या रहस्यमय निर्णयातून होणार सभापती निवड

पुणे : 'कोणी दादा, काका येवो' म्हणत संजय काकडे यांची फटकेबाजी 

राष्ट्रीय : अखेर भाजपाच्या मदतीला आला जुना मित्र; निवडणुकीपूर्वी पाठिंबा जाहीर

महाराष्ट्र : एल्गार परिषद असो की कोरेगाव भीमा दंगल.. राजकीय गणिते चुकती करण्याचे आखाडेच....

नांदेड : मुंबईतील 'मातोश्री' पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्यात

पुणे : पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदी जगदीश मुळीक :लोकसभा निवडणुकीच्या कामाची बक्षिसी

महाराष्ट्र : मोदी सरकारच देशावरचा सर्वात मोठा बोजा; बाळासाहेब थोरातांची टीका

बॅडमिंटन : Breaking : सायना नेहवालचा बहिणीसह भाजपात प्रवेश

मुंबई : मेट्रो कारशेड आरेमध्येच राहणार?; समितीने सोपवला मुख्यमंत्र्यांना अंतिम अहवाल