शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : केजरीवालांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला सुनावले; म्हणाले, मोदीजी माझे पंतप्रधान

आंतरराष्ट्रीय : 'नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय'; राजधानी दिल्लीच्या राजकीय युद्धात पाकिस्तानची उडी

राष्ट्रीय : पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांनाही देणार भारताचं नागरिकत्व - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 

राष्ट्रीय : Jamia Firing : मोदीजी, 'त्याला' त्याच्या कपड्यांवरुन ओळखा; ओवेसींचा चिमटा

राष्ट्रीय : नितीश कुमार प्रथमच अमित शाह यांच्यासोबत घेणार प्रचारसभा; दिल्लीत करणार प्रचार

राष्ट्रीय : '...तर ११ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करू'

सांगली :   भाजप रोखणार सांगलीत गटबाजी

महाराष्ट्र : मुनगंटीवारांचं ते वक्तव्य म्हणजे, 'मुंगेरीलाल के हसीन सपने'; अशोक चव्हाणांचा टोला

पुणे : अजित पवारांसमोर मुळीक पुरे पडणार का ?

कोल्हापूर : सत्तेवरून पायउतार होताच भाजप रस्त्यावर : ‘शिवाजी महाराज’ योजनेतील ४१ हजार शेतकरी वंचित