शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवण्याची भाजपची तयारी; दिल्लीतील हालचालींना वेग

राष्ट्रीय : विरोधकांनी केला लोकसभेत सभात्याग; नरेंद्र मोदी सरकारचा निषेध

ठाणे : क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे

पिंपरी -चिंचवड : भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर महापालिका झाली मेहरबान

पुणे : हा तर काँग्रेसचा 'मनसे डाव'; चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : चौकीदारांच्या राजवटीत आर्थिक घोटाळे वाढले; काँग्रेसची भाजपवर टीका

पुणे : ...तर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार, चंद्रकांत पाटलांचे भाकीत

राष्ट्रीय : दिल्ली बदलतेय! भाजपाच्या गोटात उत्साहाचे भरते; केजरीवाल तणावात

मुंबई : तुमची अक्कल पाजळू नका; मनसेचा भाजपा नेते राम कदम, प्रविण दरेकरांना टोला

राष्ट्रीय : Delhi Election 2020 : केजरीवालांच्या कन्येनं विरोधकांना विचारला जाब, म्हणाली...