शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Delhi Election Results : 'दिल्लीकरांसाठी 5 वर्षं कामं केल्यामुळे आपचा विजय निश्चित'

राष्ट्रीय : कन्हैया कुमारच्या सभेनंतर एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी व्यासपीठ 'गंगाजलने' धुतले

राष्ट्रीय : 'अच्छे होंगे 5 साल', निकाल जाहीर होण्यापूर्वीच 'आप' कार्यालयासमोर बॅनर

राष्ट्रीय : Delhi Election Results: केजरीवालांकडून विशेष सूचना; आप कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश

महाराष्ट्र : मुंबईतील मनसेच्या मोर्चाला भाजपने वाहने पुरविली : सुषमा अंधारेंचा आरोप

राष्ट्रीय : Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

सोशल वायरल : Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस!

राष्ट्रीय : Delhi Election Result 2020: 'हम होंगे कामयाब...', निकाल लागण्याआधीच अलका लांबा यांचं ट्विट

राष्ट्रीय : Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावा

राष्ट्रीय : CAAनंतर मोदी सरकार आज पुन्हा मोठा 'धमाका' करणार?; खासदारांना 'व्हिप'