शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

बुलढाणा : ...म्हणून भाजपाशी जुळवूण घेणे अवघड झाले होते, आनंदराव अडसुळांचा गौप्यस्फोट

मुंबई : 'हे' शरद पवारांना कसं जमतं?; चंद्रकांत पाटलांनी उलगडला पीएचडीचा अभ्यासक्रम

राष्ट्रीय : CAA: सीएए समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले; जाफरबादमध्ये झाली दगडफेक

महाराष्ट्र : दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात : मिटकरी

राष्ट्रीय : चंदनतस्कर वीरप्पनची मुलगी भाजपवासी; दोन वर्षांपासून होती ऑफर

अकोला : सरकारची फसवी कर्जमाफी : २५ फेब्रुवारीला भाजपचे आंदोलन

धाराशिव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक : राणा पाटील

रायगड : महाविकास आघाडीला रायगडमध्ये धक्का?; नवी राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता

महाराष्ट्र : 'स्थगिती सरकारप्रमुखांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांनाच स्थगिती'

महाराष्ट्र : कर्जमाफी, सीएएच्या सावटाखाली उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन