शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : भुसंपादनाचा मोबदला देण्यावरून नाशिक महापालिकेत घमासान

राष्ट्रीय : सोनिया गांधींनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; रविशंकर प्रसाद यांची टीका

नाशिक : भाजपा सभापतींचा धमाका, मनसेच्या नगरसेवकाला नेमले स्थायी समितीचे अध्यक्ष

महाराष्ट्र : मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार; नवाब मलिकांची विधान परिषदेत घोषणा

ठाणे : भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार

राष्ट्रीय : बिहारच्या जनतेची मनं जिंकण्यासाठी चिराग पासवान यांचा 'बिहारी अवतार'

राष्ट्रीय : महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा, राजीव करू शकले नाही, ते मोदींनी करून दाखवलं : जेपी नड्डा

मुंबई : ...तेव्हा भाजपा सरकारला पडला होता सावरकरांचा विसर, आता फडणवीसांनी केली सारवासारव

महाराष्ट्र : अजितदादा विधानसभेतच सांगणार होते 'त्या' शपथविधीमागचं रहस्य; इतक्यात...

राष्ट्रीय : तातडीच्या बदलीनंतर न्या. मुरलीधर म्हणाले, उच्च न्यायालयातील हा माझा शेवटचा निर्णय