शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही : छगन भुजबळ

राष्ट्रीय : Delhi Violence: ...म्हणून मोदींनी आपले 'राईट हँड' अजित डोवालांनाच हिंसाचारग्रस्त भागात पाठवलं!

नाशिक : भाजपामधील 'उद्धव'ही पक्षावर नाराज, थेट मोदींकडे तक्रार करणार!

राष्ट्रीय : Delhi Violence : 'देशाला गुजरात बनवून टाकतील', विजेंदर सिंहची नाव न घेता मोदी-शाह यांच्यावर टीका

सिंधुदूर्ग : CAA : राजकरणासाठी समाजात संघर्ष भडकविण्याच्या प्रयत्न: माधव भंडारी

महाराष्ट्र : काय सांगता? भाजपानं चक्क ओवेसींना दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

संपादकीय : ध्रुवीकरण टाळा, विद्वेषी राजकारण गाडा; दिल्लीच्या निकालातून देशाला धडा

मुंबई : भाजपने वाढवली शिवसेनेची ‘धकधक’

नाशिक : भाजप नगरसेवकांत फूट

नाशिक : भाजपकडून मनसेचा सभापती घोषित