शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : योगी आदित्यनाथ यांच्या कारला अपघात; दरीत कोसळता कोसळता वाचले

राष्ट्रीय : गोमुत्र, शेणाने रोखता येऊ शकतो कोरोना व्हायरस; भाजप आमदारांचा अजब दावा

गोवा : 'अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांचे आम आदमी पक्षात स्वागतच'

राष्ट्रीय : 'फुकटचा पैसा कोणी देत असेल तर घ्या'; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस आमदारांना सल्ला

राष्ट्रीय : 'भारत माता की जय' घोषणेची मनमोहन सिंग यांना अडचण का ? मोदींचा खोचक सवाल

महाराष्ट्र : 'पवारांच्या ताकदीचा धसका तर नाही ना?, मोदींच्या निर्णयावर आमदार बोलले'

राष्ट्रीय : Narendra Modi: भाजपा खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक; देशाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

राष्ट्रीय : मुस्लीम असल्याची मिळतेय शिक्षा; आजम खान समाजवादी पक्षावर नाराज

राष्ट्रीय : वीस आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची उपमुख्यमंत्र्यांना विधानसभेत ऑफर

राष्ट्रीय : Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठा त्याग करणार; सोशल मीडियावर भूकंप