शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आम्ही भाजपाला सोडले; पण हिंदुत्वावर ठामच!

नाशिक : नाशकात कशापायी होतेय शिवसेनेची लुटुपुटुची लढाई?

कोल्हापूर : मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन, भाजपचा इशारा

राष्ट्रीय : सत्तेसाठी भाजपने लाचार होऊ नये; अन्यथा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल : कमलनाथ

महाराष्ट्र : नारायण राणे आम्हाला काय शिकवणार ? ते तर भाजपचे बकरे : गुलाबराव पाटील

महाराष्ट्र : 'सरकार कोसळणार', या सततच्या टीकेला शिवसेनेचे अयोध्या दौऱ्यातून प्रत्युत्तर

कोल्हापूर : भाजप सरकारकडून आरक्षणाला धक्का लावण्याचा घाट : कॉँग्रेस

सोलापूर : पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य मानू नका : प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचे भाजपकडून स्वागतच; पण

जळगाव : Exclusive : उमेदवारीबाबत आपला अनुभव चांगला नाही, नाथाभाऊंची 'मन की बात'