शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'शिंदे तो झाँकी है, सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है'

सिंधुदूर्ग : नगराध्यक्ष-मोर्चेकऱ्यात हमरातुमरी, विकास आराखड्याविरोधात भाजपा आक्रमक

राष्ट्रीय : 'YES BANK लुटणाऱ्या उद्योजकांकडून भाजपाला कोट्यवधींचं डोनेशन', 'आप'ने दाखवली यादी

राष्ट्रीय : MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग

राष्ट्रीय : MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे 

राष्ट्रीय : मागील दोन महिन्यापासून सरकार पाडण्याच्या हालचाली; भाजपाचा 'असा' होता डावपेच

राष्ट्रीय : संसदीय समित्यांच्या बैठकींना ३६ टक्के भाजपा खासदार गैरहजर

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला घोर, दिल्ली, भोपाळमध्ये बैठकांना जोर

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तानाट्य! काँग्रेसचे ६ मंत्र्यांसह १७ आमदार कर्नाटकात

महाराष्ट्र : भाजपाची मनसेला साथ; महापालिकेच्या निवडणुकीत देणार एकमेकांना मदतीचा हात?